शहीद भाई कोतवाल' या आगामी सिनेमाचा ट्रेलर सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला. आशुतोष पत्की आणि ऋतुजा बागवे यांची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा २४ जानेवारी २०२०ला प्रदर्शित होतोय. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote #shahidbhaikotwal